AhmednagarNCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग निवासी शिबिर उत्साहात पार

AhmednagarNCP: नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग दिनांक 3 आणि 4 जून रोजी राज्यस्तरीय निवासी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरात मा. केंद्रीय मंत्री प्रफुल्लजी पटेल, मा. गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्या समवेत अहमदनगर शहर राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेलचे अनंत गारदे यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने कल्याणराव आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

MatoshriUrduSchool: मातोश्री उर्दू हायस्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल

MatoshriUrduSchool: अहमदनगर : येथील अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचालित मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर नागरदेवळे या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. एस एस सी-२०२३ परीक्षेत विद्यालयाने १०० टक्के निकाल प्राप्त केला आहे. एसएससी परीक्षेस विद्यालयातून ३९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. शाळेतील विद्यार्थिनी बेलदार जियानाज इरफान हिने ८४.८० टक्के गुण मिळवून विधालयात प्रथम क्रमांक मिळविला … Read more

BhagatSinghKatta: महिला,मुलींनी संरक्षणासाठी ११२ नंबरच्या सेवेचा उपयोग करावा – संध्या मेढे

BhagatSinghKatta: निर्भय बनोच्या ‘भगतसिंह कट्टा’मधे दिल्ली महिला खेळाडू अत्याचार संदर्भात चर्चा संपन्न Bhagat Singh Katta: ६ जून रोजी कापडबाजार येथे ‘भारतमाता बचाव आंदोलन’ BhagatSinghKatta: अहमदनगर-सध्या समाजामधे अनेक महिला व मुलींना संकटे येत असतात. नोकरीच्या, शिक्षणाच्या किंवा इतर ठिकाणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांना समाजाने संरक्षण द्यावेच पण पिडीतेनेही तात्काळ ११२ नंबरवर कॉल करून … Read more

Ahmednagar Sthapna Din: अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त ‘मन चाहें गीत’ कार्यक्रमाचे आयोजन

Ahmednagar Sthapna Din: अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत ‘मन चाहें गीत’ कार्यक्रमाचे आयोजन     Ahmednagar Sthapna Din: अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहराच्या 533 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत ‘मन चाहें गीत’  एक आगळावेगळ्या म्युझिकल स्टार नाईट कार्यक्रमाचे मंगळवार दि .6 जून  रोजी संध्याकाळी  6.00 वा यशवंतराव … Read more

Ahmednagar Fashion: अहमदनगर गॉट टॅलेन्ट स्पर्धेचे नगरसेविका शीतल जगताप यांच्या मार्गदर्शनात आयोजन

Ahmednagar Fashion: अहमदनगर गॉट टॅलेन्ट स्पर्धेचे नगरसेविका शीतल जगताप यांच्या मार्गदर्शनात आयोजन

             Ahmednagar Fashion:  अहमदनगर (प्रतिनिधी)-नगरसेविका शीतल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर गॉट टॅलेन्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्याचे ऑडिशन ११ जुन रोजी सकाळी १० वा फन फुशन डान्स अकॅडमी, नायरा पेट्रोल पंपाशेजारी गुलमोहर रोड,सावेडी येथे आयोजित करण्यात आले असून फायनल शो दि १८ जून रोजी माउली सभागृहात होणार आहे अशी माहिती … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्यावतीने अहमदनगरमधील पहिले शिवसैनिक श्रीराम येंडे यांचे अभिष्टचिंतन   

     Ahmednagar Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरमधील पहिले शिवसैनिक श्रीराम येंडे यांचे ७७ व्या वाढदिवसानिम्मित आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी अभिष्टचिंतन करून सत्कार केला तसेच ऍड डी एस लोखंडे,व रामभाऊ शिंदे यांच्या हि वाढदिवसानिम्मित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उद्योजक के के शेट्टी,प्रकाश हापसे,सुधाकर सुरमे , पांडुरंग घोरपडे,भिवसेन घोरपडे,पवन कुमटकर,विजय चव्हाण,गणेश कठाळे शेखर … Read more

VatPurnima: वटपौर्णिमे निम्मित वडाच्या झाडाची महिलांनी पूजा केली

VatPurnima: वटपौर्णिमे निम्मित सावेडीतील श्री आयप्पा मंदिरात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा असंख्य महिलांनी केली (फोटो-महेश कांबळे)

Ayyapa Mandir: सावेडीतील श्रीआयप्पा मंदिराचा २९ वा प्रतीस्थापना महोत्सव

Ayyapa Mandir: अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर मधील सावेडीतील श्रीआयप्पा मंदिराचा २९ वा प्रतीस्थापना महोत्सव(वर्धापनदिन) सावेडीतील मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रा (तालापोल्ली) काढण्यात आली होती. (फोटो-महेश कांबळे)

SulochanaDidi: चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SulochanaDidi: चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SulochanaDidi: मुंबई, “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी … Read more

Satkar: सर्वांना आपलेस करणारे प्रशांत पाटील यांचे व्यक्तीमत्व -सुनिल त्र्यंबके

Satkar: सर्वांना आपलेस करणारे प्रशांत पाटील यांचे व्यक्तीमत्व -सुनिल त्र्यंबके

Satkar: प्रशांत पाटील यांच्या कार्याचा नगरसेवकांकडून सन्मान Satkar: नगर -मानवी जीवनात संघर्ष नसेल, आव्हाने नसेल तर माणूस एकाअर्थी पोकळच राहतो. आयुष्यात संघर्ष नकोसा वाटत असला तरी त्याचे महत्व मोठे आहे. हे समाजसेवेचे व्रत म्हणून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख प्रशांत पाटील यांनी करुन दिली. सर्वांना आपलेस करणारे हे प्रभावी व्यक्तीमत्व प्रशांत पाटील ओळखले जातात, असे … Read more