Darshak News
World Wide News

Month: November 2022

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Ahmednagar Police: अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 6 लाख 36 हजार 643 रुपये किंमतीचे सोलार मोटार पंप युनिट व टेम्पो हस्तगत केला आहे. पोलिसांनी शुभम महादेव खोत (वय 25, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, …

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद Read More »

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगर । चौथ्या दिवशी आठव्या फेरीअखेर आज नगरचा उदयोन्मुख हर्ष घाडगे याने औरंगाबादच्या मानांकित खेळाडू इंद्रजीत महेंद्रकर यास पराभवाचा धक्का देत स्पर्धेत रंगत वाढवली आहे. त्यामुळे स्पर्धेत अधिक चुरस वाढत चालली आहे. नगरचा हर्ष घाडगे, कोल्हापूरचा मानांकित खेळाडू श्रीराज भोसले, तामिळनाडचा एस. प्रसन्ना, मुंबईचा श्रेयन मुजुमदार सात गुणांसह आघाडीवर आहेत. आज श्रीराज भोसलेला पश्चिम …

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का Read More »

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे

 AMC: अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभारावर रोज टिका-टिपणी होते तरी त्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी अजून ढिसाळ कारभार पहायला मिळतो. मनपाने शहरातील विविध कामांसाठी नवीन जे.सी.बी. खरेदी केली. पण वाहन चालकांअभावी लाखो रुपये ही यंत्रसामुग्री धूळखात पडल्याने कचरा संकलन असो. या इतर कामे ठप्प पडली आहे. 2 दिवसात ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास मनपात आंदोलन करण्याचा इशारा …

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे Read More »

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: अहमदनगर (प्रतिनिधी)-गेल्या 28 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे हे नागरदेवळे येथे छोट्याशा गावात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करतात.ही कौतुकास्पद बाब आहे.जगात उपलब्धता असतानाही सेवा कार्य करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.परंतु जालिंदर बोरुडे हे दर महिन्याला दहा तारखेला शिबिराच्या आयोजन करतात. यामुळे अनेक वृद्धांसाठी ते प्रकाश देणारे आधारवड झाले आहेत.बोरुडे यांनी या मानव सेवेच्या कार्यातून …

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके Read More »

Amhi Ahmednagarkar: "आम्ही अहमदनगरच्या"वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार

Amhi Ahmednagarkar: “आम्ही अहमदनगरच्या”वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार

Amhi Ahmednagarkar: सिनेनाट्य अभिनेते प्रकाश धोत्रेंसह साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. मोहम्मद आझ़म यांची उपस्थिती ! Amhi Ahmednagarkar: अहमदनगर (प्रतिनिधी) येथील ‘आम्ही अहमदनगर’ यांच्यावतीने कर्तृत्ववान युवक प्रणित संध्या दिपक मेढे आणि शंकर शिल्पा अभिजीत वाघ यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’मधील मुख्य कलाकार सिनेनाट्य अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या …

Amhi Ahmednagarkar: “आम्ही अहमदनगरच्या”वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार Read More »

Saiban: Space travel is enjoyed in Saiban

Saiban: अंतराळ सफरीचा आनंद मिळतो साईबनमध्ये 

          Saiban:   अहमदनगर (प्रतिनिधी) -नगर शहरापासून जवळ असलेल्या एम.आय.डी.सी येथील साईबनमध्ये अंतराळ सफर हा अनोखा प्रोजेक्ट आहे.साईबन मध्ये एका मोठ्या शेडमध्ये प्रवेश केला कि समोर सर्व अंतराळ दिसते व आपण कोठे आहोत याचे भान विसरून येणारा प्रत्येक जण त्यामध्ये पाहण्यात व माहिती वाचण्यात रमून जातो या अंतराळ सफारीचे पूर्णतः नूतनीकरण करण्यात आले असून ते पाहण्यास पर्यटक …

Saiban: अंतराळ सफरीचा आनंद मिळतो साईबनमध्ये  Read More »

Congress: Kiran Kale's hunger strike in Mumbai over the issue of potholes in the city

Ahmednagar Congress: शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून किरण काळेंचे मुंबईत उपोषण

Ahmednagar Congress: शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवणार अहमदनगर (प्रतिनिधी) : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे या प्रश्नावरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दि.३१ ऑक्टोबरला त्यांनी मंत्रालयात नगर विकासच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. नगर मनपा प्रशासन, आमदारांचे देखील वारंवार लक्ष वेधले होते. तरी प्रश्न सुटत …

Ahmednagar Congress: शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून किरण काळेंचे मुंबईत उपोषण Read More »

Molana Azad: धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते - किरण काळे

Molana Azad: धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे

Molana Azad: काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग आझाद यांचे स्मारक नगरमध्ये व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) : देशाचे पहिले शिक्षणमंत्री राहिलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद हे धर्मनिरपेक्षता विचारसरणीचे होते. महात्मा गांधी यांच्या बरोबर खिलाफत चळवळीच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. मौलाना अब्दुल आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते. आजही काँग्रेस …

Molana Azad: धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे Read More »

Deepawali Ank: प्रकाश कुलथे यांचा 'वर्ल्ड सामना' दिवाळी अंक खळखळून हसवत अंतर्मुख करणारा : प्राचार्य शेळके

Deepawali Ank: प्रकाश कुलथे यांचा ‘वर्ल्ड सामना’ दिवाळी अंक खळखळून हसवत अंतर्मुख करणारा : प्राचार्य शेळके

Deepawali Ank: श्रीरामपूर : मराठी भाषा, संस्कृती,माणूस आणि समाज यांना दिवाळी अंकाच्या वाचनातून आनंद, मनोरंजन आणि जीवनसंस्कार मिळतात, श्रीरामपूरसारख्या आधुनिक शहरात गेल्या ३० वर्षांपासून पत्रकार,संपादक प्रकाश कुलथे यांचा ‘वर्ल्ड सामना ‘दिवाळी अंक वाचकांना जसा खळखळून हसवतो तसा अंतर्मुख करतो असे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.  येथील शिवाजीनगर भागात …

Deepawali Ank: प्रकाश कुलथे यांचा ‘वर्ल्ड सामना’ दिवाळी अंक खळखळून हसवत अंतर्मुख करणारा : प्राचार्य शेळके Read More »

Ward No 2: Even if the government changes, it will not allow the funds for development work to decrease - Aa. Sangram Jagtap

Ward No 2: सरकार बदलले तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. संग्राम जगताप

Ward No 2: भगवान बाबा चौक रस्ता कॉक्रीटीकरणाचा शुभारंभ      Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी) –  राजकारणात निवडणुकीमध्ये एकमेकांवर टिका करणे, विरोध दर्शविणे हे सुरुच असते. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले, त्यांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे, प्रत्येक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक विकास कामांना आघाडी सरकारच्या काळात मंजूरी देऊन कामे सुरु झाली. …

Ward No 2: सरकार बदलले तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. संग्राम जगताप Read More »