Darshak News
World Wide News

About us

About us

दर्शक न्यूज च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! दर्शक न्यूज ऑनलाइन हा वृत्तपत्र ‘दर्शक’चा डिजीटल विभाग आहे. दर्शक हे वृत्तपत्र अहमदनगर महाराष्ट्र येथून प्रकाशित होऊन येथेच प्रसिद्ध करण्यात येते आणि भारतीय डाक सेवा (पोस्ट ऑफिस) मार्फत वितरित करण्यात येते. आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरुप पाहता वाचकांसाठी दर्शक न्युज ऑनलाइनची सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाचकांना बातम्या, मनोरंजन, टेक,ऑटो,गॅझेट्स,माहिती,लेख इत्यादी जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात कायम आघाडीवर आहे.

darshaknews.co.in वर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जोडले जाऊ शकता.

फेसबुक

ट्विटर

%d bloggers like this: