Monday, September 25, 2023
HomeAHMEDNAGARAhmednagar News: भगवान गोगादेव जन्मोत्सवनिम्मित आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पूजा

Ahmednagar News: भगवान गोगादेव जन्मोत्सवनिम्मित आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पूजा

Ahmednagar News: भगवान गोगादेव जन्मोत्सवनिम्मित आ.सत्यजित तांबे यांच्या हस्ते पूजा

Ahmednagar News: अहमदनगर (प्रतिनिधी): भगवान विर गोगादेव जन्मोत्सव,नवमी (बागड) निम्मित मंदिरात आ सत्यजित तांबे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली यावेळी वसंत लोढा, दिलीप सातपुते,सचिन जाधव ,दीप चव्हाण ,सुरेश तिवारी आदी उपस्थित होते. मंदिराला आकर्षक अशी लायटिंग करून फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविक,समाज बांधव व नागरिक दर्शनासाठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments