जगातील विविध देशातून बाबाप्रेमी अहमदनगरमध्ये येण्यास सुरुवात

(Photo Mahesh Kamble)

अहमदनगर (प्रतिनिधी) : अवतार मेहेरबाबा यांचा अमतिथी सोहळा दि. ३० जाने. सुरु होत असून त्यासाठी जगातील विविध देशातून पाश्च्यात बाबाप्रेमी नगर मध्ये  येण्यास सुरुवात झाली आहे , दोन वर्षे परदेशातील मेहेरप्रेमींना कोविड मुळे येता आलें नव्हते , आज त्यांनी नगरमधील मेहेर सेंटर ला भेट देऊन माहिती घेताना फोटोत दिसत आहे