Darshak News
World Wide News

Police

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Ahmednagar Police: अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 6 लाख 36 हजार 643 रुपये किंमतीचे सोलार मोटार पंप युनिट व टेम्पो हस्तगत केला आहे. पोलिसांनी शुभम महादेव खोत (वय 25, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, …

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद Read More »

Ahmednagar Police: जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Ahmednagar Police: जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Ahmednagar Police: अहमदनगर (प्रतिनिधी) : कारेगाव व अशोकनगर (ता. श्रीरामपूर) तसेच नगर तालुक्यात नागरिकांना मारहाण करून जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून 9 लाख 75 हजार रुपयांचे साडेअकरा तोळे दागिने व एक तवेरा गाडी हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. आर्यन ऊर्फ …

Ahmednagar Police: जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश Read More »

नगर तालुक्यात अवैध दारु अड्ड्यांवर छापे

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्ट्यांवर छापे टाकून दोन आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शोखेने कारवाई केली. एक लाख अडोतीस हजार रुपये किमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, २४०० लिटर कच्चे रसायन, १८५ लिटर तयार दारु नष्ट करण्यात आली. आरोपींमध्ये युवराज बजरंग गिन्हे, गणेश पोपट गिर्‍हे (रा. खंडाळा, ता. नगर) यांचा समावेश आहे. पोलिस …

नगर तालुक्यात अवैध दारु अड्ड्यांवर छापे Read More »

Crime News: Looting gang arrested by local crime branch

Crime News: लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली

Crime News: अहमदनगर (प्रतिनिधी) : गणेश नगर (ता. राहाता) येथे मोटारसायकल स्वारास अडवून मारहाण व लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. ज्ञानेश्वर गंगाधर कुदनर (वय ४२, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव, हल्ली रा. गणेशनगर सहकारी साखर कारखाना वसाहत, ता. राहाता), विजय लक्ष्मण खोतकर (वय ४२), राजेंद्र लक्ष्मण खोतकर …

Crime News: लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली Read More »

MOHARRAM: अहमदनगर पोलिसांनी केली मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी

MOHARRAM: अहमदनगर पोलिसांनी केली मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी

MOHARRAM: अहमदनगर (दि 30 जुलै 2022) : मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची जिल्हा पोलिस प्रशासनाने शुक्रवारी सकाळी पाहणी केली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही पाहणी करण्यात आली. काही दिवसांवर मोहरम सण येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्हास्तरावर तसेच पोलिस स्टेशन स्तरावर शांतता कमिटीच्या बैठकांचे आयोजन करून मोहरम सण शांततेत तसेच …

MOHARRAM: अहमदनगर पोलिसांनी केली मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी Read More »

Bhingar Camp Police : स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Bhingar Camp Police : स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Bhingar Camp Police : अहमदनगर (दि २२ जुलै २०२२) : शिवसेनेच्या महिला पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांना शुक्रवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळप्रसंगी काळे फासण्याचा इशारा अष्टेकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर अष्टेकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. …

Bhingar Camp Police : स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले Read More »