Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARMisgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 100 टक्के निकाल

Misgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 100 टक्के निकाल

Misgar Library: नगर -नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावी चा 100 टक्के निकाल लागला. हायस्कुल मध्ये प्रथम खान सबिया रियाजुद्दीन 88.40%. दुसरा शेख शाजमा खातून अब्दुलरहमान 79.60%. व तृतीय तांबोली कशफ मुनीर 77.80%. गुण घेऊन उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष.युनुस सुलतान अहमद तांबटकर, सचिव.इमरान शफी अहमद शेख,खजींदार. इमरान जमीर खान व विश्वस्त फरहान खालीद खान मुख्याध्यापक आसिफ सैय्यद इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments