
Nail Art Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील प्रतिबिंब संस्थेच्या वतीने नगरमध्ये दि.१ जून रोजी नेल आर्टचा डेमो क्लास आयोजित करण्यात आलेआहे. अशी माहिती फिल्म मेकअप आर्टिस्ट अनुजा कांबळे यांनी दिली आहे.
आजच्या जमान्यात महिला व युवतीचा कल स्मार्ट दिसण्याकडे असतो त्यामध्ये आपले नख सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो नेल एक्स्टेन्शन मुळे त्याचे व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी मदत होते जेल नेल्स,ऍक्रिलिक नेलं,पॉली नेल्सची माहिती व्हावी यासाठी हा क्लास आयोजित करण्यात आला आहे
क्लास हा स्पार्कल स्टुडिओ ,सातभाई गल्ली दिल्लीगेट ,अहमदनगर येथे स ११ ते संध्या ४ वाजे पर्यत होणार आहे या वर्गाचा जास्तीत जास्त महिलांनी याचा
फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.या वर्कशॉपमधे सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी स्पार्कल मेकअप स्टुडिओ,स्टेट बँक शेजारी, दिल्लीगेट,अहमदनगर, मो नं .९८५०२६२५९५ / ९२८४९३०६७४ येथे संपर्क साधावा.