Darshak News
World Wide News
Film Workshop: चित्रपट कलाकारांचा स्नेह मेळावा,कार्यशाळा संपन्न

Film Workshop: चित्रपट कलाकारांचा स्नेह मेळावा,कार्यशाळा संपन्न

           Film Workshop:     अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठी चित्रपट सृष्टी मित्र परिवाराचे वतीने नवीन व जुन्या कलाकारांचा स्नेह मेळावा घेण्यात आला त्याचे उदघाटन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महामंडळाचे खजिनदार संजय ठुबे, अभिनेता प्रशांत गरुड,दिग्दर्शक चिनी चेतन,निर्माता काळूराम ढोबळे,विजय नवले,दत्ता जवळके,स्वराज्य रक्षक संभाजी फेम  गीता निखारजे,संजय …

Film Workshop: चित्रपट कलाकारांचा स्नेह मेळावा,कार्यशाळा संपन्न Read More »

Savedi: 60-day Makar Villaku festival from 16th November at Ayyappa Temple

Savedi: अय्यप्पा मंदिरात १६नोव्हेंबर पासून ६० दिवसांचा मकर विल्लकु महोत्सव

            Savedi: अहमदनगर (प्रतिनिधी) :  सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिरामध्ये १६ नोव्हेबर पासून ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सव प्रारंभ होणार आहे त्यानिमित्ताने रोज धार्मिक कार्यक्रम होणार आहे अशी अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली आहे             श्री अय्यप्पा मंदिरात रोज संध्याकाळी दर्शनाला भाविक गर्दी करतात,उत्सावा निम्मित ६० …

Savedi: अय्यप्पा मंदिरात १६नोव्हेंबर पासून ६० दिवसांचा मकर विल्लकु महोत्सव Read More »

Pani

Ahmednagar Water Supply: पाणीपुरवठा करणारी नविन मुख्य वाहिनी फुटली ; पुरवठा विस्कळीत

Ahmednagar Water Supply: नगर शहराला पाणीपुरवठा करणारी नविन मुख्य वाहिनी बुधवारी (दि. 9) रात्री नऊ वाजलेच्या सुमारास शिंगवे गावा जवळील देव नदी परिसरात पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शहरातील पाणी वितरणात व्यत्यय येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे. दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने दुरुस्तीस अवधी लागणार आहे. …

Ahmednagar Water Supply: पाणीपुरवठा करणारी नविन मुख्य वाहिनी फुटली ; पुरवठा विस्कळीत Read More »

Mumbai Pune Express Highway: 'Missing Link' project will be a pilot in the country - Chief Minister Eknath Shinde

Mumbai Pune Express Highway: ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Pune Express Highway: डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल Mumbai Pune Express Highway: पुणे, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी  प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल …

Mumbai Pune Express Highway: ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

Ahmednagar Sports: जंप रोप प्रकारात सोहमने जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे- राजू म्याना

Ahmednagar Sports: जंप रोप प्रकारात सोहमने जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे- राजू म्याना

Ahmednagar Sports: बँकॉक येथे होणाऱ्या जागतिक जंप रोप स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सोहम येनगुल याचा पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टच्या वतीने सन्मान      Ahmednagar Sports: अहमदनगर (प्रतिनिधी) – जंप रोप हा नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकार असून जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी यातील विविध क्रीडा प्रकारात मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आपण सहभागी होत असलेल्या क्रीडाप्रकार व आयोजक …

Ahmednagar Sports: जंप रोप प्रकारात सोहमने जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे- राजू म्याना Read More »

Purnima: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दिपोत्सव

    Purnima: अहमदनगर (प्रतिनिधी) – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोर्ट गल्लीतील लाड सुवर्णकार श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसर दिपोत्सवाने उजळून निघाला. हरिओम भजनी मंडळ व समाज भगिनींच्यावतीने भव्य रांगोळी, आकर्षक दिव्यांची रोषणाई, मंदिरातील श्री विठ्ठल-रुख्मणी, नरहरि महाराज यांच्यासह सर्व मुर्तींना लोण्याचा आकर्षक पोषाख व अन्नकोट यामुळे भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.      कोजागिरी पौर्णिमेपासून या निमित्ताने पहाटेपासून …

Purnima: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दिपोत्सव Read More »

Ahmednagar Mountaineering : गिर्यारोहणातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल रविंद्र चोभे यांचा सन्मान

Ahmednagar Mountaineering : गिर्यारोहणातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल रविंद्र चोभे यांचा सन्मान

Ahmednagar Mountaineering : अहमदनगर (प्रतिनिधी) – सिक्कीम येथील इंडियन हिमालयन सेंटर फॉर एडव्हेंचर अ‍ॅण्ड इको टुरिझम या गिर्यारोहण संस्थेतून अहमदनगर येथील रविंद्र किसन चोभे यांनी खडतर माऊंटेनियरिंग प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले.या प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून 47 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.      रविंद्र चोभे हे अहमदनगर येथील सीताराम सारडा विद्यालयात अध्यापक असून 17 महाराष्ट्र बटालियनचे असोसिएट एन.सी.सी. …

Ahmednagar Mountaineering : गिर्यारोहणातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल रविंद्र चोभे यांचा सन्मान Read More »

Business Awards: अजंता सलूनचे संग्राम व पुजा निकम महाराष्ट्र बिझनेस अ‍ॅवॉर्डने सन्मानित

Business Awards: अजंता सलूनचे संग्राम व पुजा निकम महाराष्ट्र बिझनेस अ‍ॅवॉर्डने सन्मानित

     Business Awards: अहमदनगर (प्रतिनिधी) – माळीवाडा येथील अजंता सलूनचे संग्राम निकम व सौ.पुजा निकम दाम्पत्यांंना महाराष्ट्र बिझनेस अ‍ॅवॉर्डने नुकतेच नाशिक येथील शानदान समारंभात सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्र बिझनेस अ‍ॅवॉर्डचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना सन्मानाची थाप देण्यासाठी करण्यात येत असते.      हेअर स्टायलिंगचे, ग्रुमिंग इंडस्ट्रीमधिल सगळे अद्यायावत ट्रेंडर्स यशस्वी राबविणारे अजंता सलूनचे संग्राम निकम व …

Business Awards: अजंता सलूनचे संग्राम व पुजा निकम महाराष्ट्र बिझनेस अ‍ॅवॉर्डने सन्मानित Read More »

Ahmednagar Chess: चांगला खेळाडू पुढे आला पाहिजे यासाठी नरेंद्र फिरोदिया नेहमी प्रयत्नशील : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar Chess: चांगला खेळाडू पुढे आला पाहिजे यासाठी नरेंद्र फिरोदिया नेहमी प्रयत्नशील : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar Chess: शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन उद्घाटन Ahmednagar Chess: अहमदनगर (प्रतिनिधी) : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित ऑल इंडिया ओपन फिडे रेडींग चे टूर्नामेंट (मानांकन बुद्धिबळ) स्पर्धेचे बडी साजन मंगल कार्यालय येथे बुद्धिबळ पाटावर नागपूर येथील ८३ वर्षीय खेळाडू ईश्वर रामटेके व अहमदनगर येथील साडेचार वर्षाचा खेळाडू …

Ahmednagar Chess: चांगला खेळाडू पुढे आला पाहिजे यासाठी नरेंद्र फिरोदिया नेहमी प्रयत्नशील : आमदार संग्राम जगताप Read More »

Ahmednagar Police: जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Ahmednagar Police: जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Ahmednagar Police: अहमदनगर (प्रतिनिधी) : कारेगाव व अशोकनगर (ता. श्रीरामपूर) तसेच नगर तालुक्यात नागरिकांना मारहाण करून जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून 9 लाख 75 हजार रुपयांचे साडेअकरा तोळे दागिने व एक तवेरा गाडी हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. आर्यन ऊर्फ …

Ahmednagar Police: जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश Read More »