Darshak News
World Wide News
Dr.Sujay Vikhe: ‘अहमदनगर शहर उड्डाणपूल’ असे नाव दिले तर योग्य राहील : खा. डॉ.सुजय विखे

Dr.Sujay Vikhe: ‘अहमदनगर शहर उड्डाणपूल’ असे नाव दिले तर योग्य राहील : खा. डॉ.सुजय विखे

Dr.Sujay Vikhe: माझ्या खासदारकीत दिवंगत नेते अनिल राठोड यांचे मोठे योगदान : खा. डॉ.सुजय विखे Dr.Sujay Vikhe: अहमदनगर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या निधीतून होणारे रस्ते व पुलांना नाव देण्याची प्रथा नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही त्यास परवानगी देत नाही. त्यामुळे उड्डाणपूलाला नाव द्यायचे असेल तर केंद्रिय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करावी लागले व त्यावर …

Dr.Sujay Vikhe: ‘अहमदनगर शहर उड्डाणपूल’ असे नाव दिले तर योग्य राहील : खा. डॉ.सुजय विखे Read More »

अल-करम सोसायटीच्या वतीने प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड.रियाज रफिक बेग यांचा सन्मान

AL Karam Society: अल-करम सोसायटीच्या वतीने प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड.रियाज रफिक बेग यांचा सन्मान

AL Karam Society: अल-करम सोसायटीच्या वतीने अ‍ॅड.रियाज रफिक बेग यांचा सन्मान AL Karam Society: अहमदनगर (प्रतिनिधी)- आज शिक्षण क्षेत्रातही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे, चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक परिश्रम घेत असतात. शिक्षक दिलेल्या ज्ञानातून विद्यार्थी घडत असतो. कायद्याचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांवर कायदे तज्ञ घडविण्याची मोठी जबाबदारी असते. प्राचार्य रियाज रफिक बेग यांनी कायदे शिक्षण क्षेत्रात …

AL Karam Society: अल-करम सोसायटीच्या वतीने प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड.रियाज रफिक बेग यांचा सन्मान Read More »

On the occasion of the birth anniversary of Maulana Abul Kalam Azad, a series of lectures and various competitions were organized in the 'National Unity Week'.

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहात’ व्याख्यानमाला व विविध स्पर्धांचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी) – मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे 11 ते 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी दिली. तसेच या सप्ताहामध्ये व्याख्यान, चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबीरे व साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहात’ व्याख्यानमाला व विविध स्पर्धांचे आयोजन Read More »

Ahmednagar Flyover: श्रेयवादी पुढाऱ्यांना चपराक ; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून उड्डाणपुलाचे उदघाटन केले सामान्य अहमदनगरकरांनी !

Ahmednagar Flyover: श्रेयवादी पुढाऱ्यांना चपराक

Ahmednagar Flyover: श्रेयवादी पुढाऱ्यांना चपराक ; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून उड्डाणपुलाचे उदघाटन केले सामान्य अहमदनगरकरांनी ! Ahmednagar Flyover: अहमदनगर (प्रतिनिधी) ९.११.२०२२ शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले. बहुप्रलंबित असलेल्या …

Ahmednagar Flyover: श्रेयवादी पुढाऱ्यांना चपराक Read More »

Ahmednagar College: नेट परीक्षा प्राविण्यसह उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशांत हजारेंचा सत्कार

Ahmednagar College: नेट परीक्षा प्राविण्यसह उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशांत हजारेंचा सत्कार

Ahmednagar College: अहमदनगर (प्रतिनिधी) – भूगोल विभागातील विद्यार्थी श्री प्रशांत विजयकुमार हजारे यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट परीक्षा ) ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ( गठऋ-छएढ) या विषेस प्राविण्यसह उत्तीर्ण झाल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर जे बार्नबस सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.माया उडे, डॉ. शरद बोरुडे, डॉ. माधव …

Ahmednagar College: नेट परीक्षा प्राविण्यसह उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशांत हजारेंचा सत्कार Read More »

Ahmednagar Sports: साजरी परदेशी हिची पुणे विद्यापीठ विभागीय रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

Ahmednagar Sports: साजरी परदेशी हिची पुणे विद्यापीठ विभागीय रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

    Ahmednagar Sports: नगर -येथील पेमराज सारडा महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.साजरी राजेश परदेशी हीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली. नुकत्याच सारडा महाविद्यालयात जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या, यात कु.साजरी हीने मल्लखांबाचे उत्कृष्ट प्रात्याक्षिक सादर करत यश मिळविले.      कु.साजरी परदेशी हीस प्रशिक्षक गणेश वाळूंजकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र …

Ahmednagar Sports: साजरी परदेशी हिची पुणे विद्यापीठ विभागीय रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड Read More »

Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत यांना पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर!

Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत यांना पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर!

तुरुंगात तीन महिन्यांपासून असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना …

Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत यांना पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर! Read More »

Crown Plaza: शहराचा अनेक वर्षाचा रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू- आ. संग्राम जगताप

  Crown Plaza:  अहमदनगर । शहराचा अनेक वर्षाचा रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू आहे. आपल्याला मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून विकासाचे नियोजन करून कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागली जात असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक, उद्योजक नामांकित कंपन्यांचे ब्रँड नगरमध्ये दाखल होत आहेत. नगर आता विकास कामातून बदलत आहे. महावीर ग्रुपने भिस्तबाग चौक …

Crown Plaza: शहराचा अनेक वर्षाचा रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू- आ. संग्राम जगताप Read More »

Meerawali: मिरावली बाबांच्या कृपाशिर्वादाने सुख-समाधान नांदत आहे -हाजी अन्वर खान

Meerawali: मिरावली बाबांच्या कृपाशिर्वादाने सुख-समाधान नांदत आहे -हाजी अन्वर खान

Meerawali: मिरावली बाबांचा संदल उरुस मोठ्या उत्साहात संपन्न        Meerawali: नगर – सालाबादप्रमाणे कापुरवाडी येथील हजरत सय्यद इसहाक पीर मिरावली दर्गा येथे नुकतेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संदल उरुस कार्यक्रम संपन्न झाला.      तत्पुर्वी चितळे रोड येथील ह.सय्यद हैदरशाह मिरावली दर्गा येथे विश्वस्तांच्यावतीने फुलांची चादर व गलेफ व संदल चढविण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ …

Meerawali: मिरावली बाबांच्या कृपाशिर्वादाने सुख-समाधान नांदत आहे -हाजी अन्वर खान Read More »

Bhuikot Fort: भुईकोट किल्ला जॉगिंग ट्रकची तातडीने स्वच्छता करण्याची जागरूक नागरिकांची मागणी

Bhuikot Fort: भुईकोट किल्ला जॉगिंग ट्रकची तातडीने स्वच्छता करण्याची जागरूक नागरिकांची मागणी

Bhuikot Fort: ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाणारे आपले शहर सावकाशपणे कात टाकत आहे  Bhuikot Fort: अहमदनगर (प्रतिनिधी) : एकीकडे शहराचे उड्डाणपूल राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असून विविध पक्ष या प्रकरणात आपली बाजू मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे अहमदनगरचे अंतर्गत रस्ते आणि त्यात मंगळ ग्रहा पेक्षा जास्त खड्डे हा विषयही अजून मार्गी लागलेला नाही यावरूनही राजकारण तापलेले आहे. …

Bhuikot Fort: भुईकोट किल्ला जॉगिंग ट्रकची तातडीने स्वच्छता करण्याची जागरूक नागरिकांची मागणी Read More »