Darshak News
World Wide News

#Ahmednagar

Datta Jayanti: दत्त जयंती निमित्त शहरातुन भव्य पालखी मिरवणुक

Datta Jayanti: दत्त जयंती निमित्त श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने शहरातुन भव्य पालखी मिरवणुक Datta Jayanti: अहमदनगर (प्रतिनिधी) – दत्त जयंती निमित्त श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने नगरशहरातुन भव्य पालखी मिरवुणक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत युवक आणि महिलांचा मोठा सहभाग होता. प्रतिष्ठाच्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी एक सारखे शर्ट आणि …

Datta Jayanti: दत्त जयंती निमित्त शहरातुन भव्य पालखी मिरवणुक Read More »

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराची उत्साहात सुरुवात

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराची उत्साहात सुरुवात

Ahmednagar College: अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना, अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर यांच्या  संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ या विषयावर आधारित विशेष हिवाळी शिबिराचे  आयोजन वडगावगुप्ता येथे दि. ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान केलेले आहे. या शिबिराच्या  उद्घाटन प्रसंगी वडगावगुप्ता गावचे  सरपंच श्री. विजयराव शेवाळे पाटील, …

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराची उत्साहात सुरुवात Read More »

Datta Jayanti: तपोवन केंद्र स्वामी समर्थ मंदिरात दिंडोरी प्रणित दत्त जयंती साजरी

Datta Jayanti: तपोवन केंद्र स्वामी समर्थ मंदिरात दिंडोरी प्रणित दत्त जयंती साजरी

     Datta Jayanti: अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-औरंगाबद रोडवरील तपोवन रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात दिंडोरी प्रणित दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या सात दिवसापासून मंदिरात अखंड नाम जप, नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र पारायण, रोज लघुरुद्र, अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सात दिवश्र संपूर्ण पौरोहित्य कल्याण कुटे यांनी केले.      पारायण सोहळ्यासाठी भाविक …

Datta Jayanti: तपोवन केंद्र स्वामी समर्थ मंदिरात दिंडोरी प्रणित दत्त जयंती साजरी Read More »

Honored: श्रुतिकाच्या रुपात न्यायदानाच्या क्षेत्रात पद्मकन्येने केलेली आगेकूच अनेकांना मार्गदर्शक - नारायण मंगलारम

Honored: श्रुतिकाच्या रुपात न्यायदानाच्या क्षेत्रात पद्मकन्येने केलेली आगेकूच अनेकांना मार्गदर्शक – नारायण मंगलारम

Honored: कु. श्रुतिका सतीश रामदिन यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी नियुक्ती बद्दल पद्मशाली युवा शक्ती ट्रस्टच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान Honored: अहमदनगर ( प्रतिनिधी)-  दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर आमचे जुळती…… या उक्तीप्रमाणे श्रुतिकाने मिळवलेले यश दिव्यत्वाची प्रचिती देणारे. एका कामकरी, कष्टकरी समाजातून व उच्चशिक्षित, पांढरपेशी, होतकरू कुटुंबातून येऊन तिने मारलेली कर्तृत्वाची उंच गगनभरारी आमच्यासाठी प्रेरणादायी. …

Honored: श्रुतिकाच्या रुपात न्यायदानाच्या क्षेत्रात पद्मकन्येने केलेली आगेकूच अनेकांना मार्गदर्शक – नारायण मंगलारम Read More »

Essay Competition: इक़रा सोशल फाउंडेशन आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

Essay Competition: युपीएससी टॉपर सय्यद अल्फिया अल्ताफ हीचा सत्कार समारंभ संपन्न     Essay Competition: अहमदनगर ( प्रतिनिधी) : – मुकुंदनगर येथील इक़रा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने डॉ.मौलाना अबुलकलाम आज़ाद यांच्या 134 व्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धेमध्ये मुकुंदनगर येथील 11 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच झाले. …

Essay Competition: इक़रा सोशल फाउंडेशन आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण Read More »

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Ahmednagar Police: अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 6 लाख 36 हजार 643 रुपये किंमतीचे सोलार मोटार पंप युनिट व टेम्पो हस्तगत केला आहे. पोलिसांनी शुभम महादेव खोत (वय 25, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, …

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद Read More »

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगर । चौथ्या दिवशी आठव्या फेरीअखेर आज नगरचा उदयोन्मुख हर्ष घाडगे याने औरंगाबादच्या मानांकित खेळाडू इंद्रजीत महेंद्रकर यास पराभवाचा धक्का देत स्पर्धेत रंगत वाढवली आहे. त्यामुळे स्पर्धेत अधिक चुरस वाढत चालली आहे. नगरचा हर्ष घाडगे, कोल्हापूरचा मानांकित खेळाडू श्रीराज भोसले, तामिळनाडचा एस. प्रसन्ना, मुंबईचा श्रेयन मुजुमदार सात गुणांसह आघाडीवर आहेत. आज श्रीराज भोसलेला पश्चिम …

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का Read More »

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे

 AMC: अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभारावर रोज टिका-टिपणी होते तरी त्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी अजून ढिसाळ कारभार पहायला मिळतो. मनपाने शहरातील विविध कामांसाठी नवीन जे.सी.बी. खरेदी केली. पण वाहन चालकांअभावी लाखो रुपये ही यंत्रसामुग्री धूळखात पडल्याने कचरा संकलन असो. या इतर कामे ठप्प पडली आहे. 2 दिवसात ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास मनपात आंदोलन करण्याचा इशारा …

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे Read More »

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: अहमदनगर (प्रतिनिधी)-गेल्या 28 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे हे नागरदेवळे येथे छोट्याशा गावात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करतात.ही कौतुकास्पद बाब आहे.जगात उपलब्धता असतानाही सेवा कार्य करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.परंतु जालिंदर बोरुडे हे दर महिन्याला दहा तारखेला शिबिराच्या आयोजन करतात. यामुळे अनेक वृद्धांसाठी ते प्रकाश देणारे आधारवड झाले आहेत.बोरुडे यांनी या मानव सेवेच्या कार्यातून …

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके Read More »